Aurangabad : भिकाऱ्याने नाकारलं, चाहवल्याने हाकललं, शेतकऱ्याला मिळालेल्या 1 रुपयाची कहाणी

Continues below advertisement

बाजारात एक रुपयाचे मूल्य काय? हा प्रश्न विचारायचं कारण आहे बीडमधल्या एका शेतकऱ्याला मिळालेला  बाजारभाव. 17 गोणी  कांदे विकून  बीडमधल्या एका शेतकऱ्याच्या हाती अवघा एक रुपया पडलाय. हाच एक रुपया घेऊन आमचे प्रतिनिधी कृष्णा केंडे बाजारात फिरले. एक रुपयात येतं तरी काय हे शोधण्याचा प्रयत्न त्यांनी केलाय. चला तर मग पाहूया एक रुपयाचं बाजारमूल्य आहे तरी काय...

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram