SambhajiNagar Loksabha : वडिलांच्या प्रचारासाठी मुलं मैदानात, छत्रपती संभाजीनगरकर कोणाला कौल देणार?
Continues below advertisement
छत्रपती संभाजीनगरमध्ये वडीलांच्या प्रचारासाठी पुत्र मैदानात, इम्तियाज जलील यांचा मुलगा बिलाल जलील, संदिपान भुमरेंचा मुलगा विलास भुमरे आणि चंद्रकांत खैरेंचा मुलगा ऋषी खैरे प्रचाराच्या मैदानात.
Continues below advertisement