Kartik More Aurangabad : तिसरीत शिकणाऱ्या कार्तिक मोरेची कहाणी तुम्हालाही प्रेरणा देणारी ठरु शकते

Continues below advertisement

ही कहाणी आहे जिद्दीची .ही कहाणी आहे आत्मविश्वासाची. हिंदीमध्ये एक म्हण आहे .तकदिर उनकी भी होती है जिनको हात भी नहीं होते .या म्हणीचा प्रत्यय औंगाबादमधील जि.प.प्रा.शा. पळसगाव  च्या या विद्यार्थ्याला पाहून येतो.कार्तिक मोरे हा इयत्ता तिसरीतील विद्यार्थी .ज्याला दोनही हात नाहीत पण शिकण्याच्या जिद्दीतून तो पायाने लिहायला शिकला . भिंतीवरची अक्षर खांदा आणि डोक्याच्या मध्ये काठी पकडून तो वाचू लागला. आज त्याचा अक्षर इतर मुलांपेक्षा देखील सुंदर आहे

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram