Aurangabad Jayakwadi Dam : इतिहासात पहिल्यांदाच जायकवाडी धरणाचे सर्व दरवाजे उघडले
Continues below advertisement
नाशिकमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे यंदा जायकवाडी धरण तुडुंब भरुन वाहतंय... आतापर्यंत इतिहासात पहिल्यांदाच जायकवाडी धरणाचे सर्व दरवाजे उघडण्यात आलेत... धरणातून १ लाख १३ हजार क्यूसेकनं विसर्ग सुरु आहे.. पैठण शहरात नदीकाठी राहणाऱ्या साडेसहाशे कुटुंबांना स्थलांतरित होण्याच्या सूचना देण्यात आल्यात.
Continues below advertisement