Aurangabad: धर्मांतराची चौकशी करा- ख्रिश्चन समाज ABP Majha

औरंगाबादच्या धर्मांतर प्रकरणात आता नवा ट्विस्ट समोर आलाय... आम्ही हिंदूच, ख्रिश्चन कधीच नव्हतो, असं कथित धर्मांतर केलेल्या कुटुंबियांनी माहिती दिलीय... कथित धर्मांतर केलेल्या १२ जणांचं कुटुंब एबीपी माझानं शोधून काढलंय... आणि त्यांनी एबीपी माझाच्या कॅमेऱ्यासमोर हा खुलासा केलाय... 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola