MNS | राज ठाकरेंचा औरंगाबाद दौरा, बॅनरवर हिंदुत्व जननायक असाही उल्लेख | ABP Majha
Continues below advertisement
औरंगाबाद शहरामध्ये राज ठाकरे यांच्या स्वागताचे बॅनर लावण्यात आले आहेत. या बॅनरवर मनसेकडून पहिल्यांदाच संभाजीनगर असा उल्लेख करण्यात आलाय. त्यामुळे शिवसेनेच्या हातातून औरंगाबाद की संभाजीनगर हा मुद्दा राज ठाकरे महानगरपालिकेच्या निवडणुकीत वापरतील याचेही संकेत दिसतायेत. याबरोबरच राज ठाकरे यांचा उल्लेख हिंदूत्व नायक असादेखील शहरात लावलेल्या बॅनरवर मनसेकडून करण्यात आला आहे..
Continues below advertisement