Aurangabad : शेतकऱ्यांची पीकं पाण्याऐवजी करपत असताना महावितरणकडून अडवणूक ABP Majha

शेतकऱ्यांची पीकं पाण्याऐवजी करपत असताना महावितरणकडून अडवणूक. गोडाऊनमध्ये ट्रान्सफॉर्मर पडून असूनही जळलेले ट्रान्सफॉर्मर बदलले नाही. का होतीये शेतकऱ्यांची अडवणूक? 'माझा'चा ग्राउंड रिपोर्ट. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola