Corona Vaccination : औरंगाबादमध्ये लसीकरण केंद्राचे अधिकारी- स्थानिकांमध्ये शाब्दिक वाद
Continues below advertisement
औरंगाबादमध्ये लसीकरण मोहिमेदरम्यान, पालिकेच्या रुग्णालयात लसीकरण केंद्राबाहेर ज्येष्ठ नागरिकांमध्ये बरीच गर्दी झाल्याचं पाहायला मिळाली. सकाळी सहा वाजल्यापासून सर्व नागरिकांनी इथं रांगा लावल्या. पण, केंद्रावर लसींचे मर्यादीत डोस उपलब्ध असल्यामुळं नागरिकांना गैरसोयीचा सामना करावा लागला आहे. यातच काही नागरिक आणि लसीकरण केंद्रावरील कर्मचाऱी यांच्यात शाब्दिक बाचाबाचीही झाल्याचं दिसून आलं.
Continues below advertisement