Aurangabad Crime :कपडेविक्री करणाऱ्या व्यापाऱ्यावर गोळीबार, गोळीबारानंतर फरार हल्लेखोराचा शोध सुरु

Continues below advertisement

औरंगाबाद- कपडेविक्री करणाऱ्या व्यापाऱ्यावर गोळीबार, औरंगाबादच्या वाळूज परिसरात गोळीबाराची घटना,  गोळीबारानंतर फरार झालेल्या हल्लेखोराचा शोध सुरु

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram