TET Scam : टीईटी घोटाळ्यात नाव असलेल्या शिक्षकांना दिलासा, वेतन थांबवू नका, खंडपीठाचा आदेश
Continues below advertisement
टीईटी घोटाळ्यात असलेल्या शिक्षकांचे वेतन बंद करण्याचा शासनाचा निर्णय या विरोधात
औरंगाबाद खंडपीठामध्ये याचिका केलेल्या शिक्षकांना दिलासा मिळालाय. 'वेतनवाढ थांबवू
शकता, पण वेतन थांबवू नका' असं औरंगाबाद खंडपीठानं म्हटलंय.
Continues below advertisement