Aurangabad : कोरोना मृतांसाठी मदत, एकापेक्षा एक अधिक दावे; मदतीसाठी कुणाला धरावे ग्राह्य?
Continues below advertisement
औरंगाबादमध्ये कोरोना मृतांच्या नातेवाईकांकडून 50,000 रुपयांच्या सरकारी मदतीसाठी एकापेक्षा जास्त दावे केल्यागेल्याचं समोर आलय. एका व्यक्तीच्या मृत्यूनंतर संबंधीत व्यक्तीचा मुलगा, मुलगी आणि दोन भावांनी वेगवेगळे अर्ज दाखल केले त्यामुळे पालिका प्रशासन संध्या संभ्रमात आहे.
Continues below advertisement