Aurangabad: शिवसेनेच्या पोस्टरच्या शेजारी भाजपचे बॅनर्स, श्रेयवादाची लढाई ABP Majha
Continues below advertisement
औरंगाबादेत भाजप आणि शिवसेनेत श्रेयवादावरून कुरघोडी सुरु होणार असं दिसतंय.. भाजप पदाधिकाऱ्यांकडून केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या आभाराचे होर्डींग लावण्यात आलेत.. त्यावर शिवसेना नेेते चंद्रकांत खैरेंनी निशाणा साधलाय.. रेल्वे प्रश्नासाठी गेल्या अनेक वर्षांपासून शिवसेनेकडून पाठपुरावा केला असल्याचं खैरेंनी म्हटलंय.
Continues below advertisement
Tags :
Shiv Sena BJP Aurangabad Raosaheb Danve Hoarding BJP Union Minister Of State For Railways Kurghodi Shreyavad