Aurangabad : भीक मागणाऱ्या महिलेकडून दीड लाख रुपयांत 2 चिमुकल्यांची खरेदी,पोलिसांत गुन्हा दाखल

Continues below advertisement

Aurangabad मध्ये एक धक्कादायक प्रकार पुढे आला आहे. भीक मागणाऱ्या महिलेकडून दीड लाख रुपयांत 2 चिमुकल्यांची खरेदी केली आहे. प्रकरणी Aurangabad पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram