Aurangabad : औरंगाबादमध्ये ग्रामपंचायत निवणुकीतून राष्ट्रवादीच्या युवक जिल्हाध्यक्षावर हल्ला
Continues below advertisement
औरंगाबादमध्ये ग्रामपंचायत निवणुकीतून राष्ट्रवादीच्या युवक जिल्हाध्यक्षावर हल्ला, पैठण तालुक्यातल्या बोकड जळगावमधील घटना, जिल्हाध्यक्ष भाऊसाहेब तरमळे यांची प्रकृती चिंताजनक.
Continues below advertisement