Aurangabad Crime : औरंगाबादेत लसीतकणाचं बनावट प्रमाणपत्र देणारी आणखी एक टोळी अटकेत ABP Majha
Continues below advertisement
औरंगाबादेत आणखी बनावट लसीकरणाचा प्रमाणपत्र देणारी टोळी पकडली .गुगल मधील एडिट पीडीएफ नावाच्या सॉफ्टवेअर द्वारे लसीकरणाच्या सर्टिफिकेट मधलं नाव, आधार, क्रमांक आणि वय बदलून येत होते सर्टिफिकेट. आरटीओ कार्यालयाबाहेर एका ओमिनी गाडीतून दिले जात होते सर्टिफिकेट. पोलिसांचा छापा बनावट लसीकरणाचे सर्टिफिकेट देण्याचा साहित्य जप्त करून दोन आरोपींना घेतला आहे पोलिसांनी ताब्यात...
Continues below advertisement