Coronavirus | औरंगाबादमध्ये रात्रीत कोरोनाचे 74 रुग्ण वाढले, कोरोनाग्रस्तांची संख्या 823

औरंगाबादमध्ये रात्रीतून 74 रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले. त्यामुळे कोरोनाबाधितांचा आकडा आठशे पार गेला आहे. जिल्ह्यात आता तब्बल 823 रुग्ण आहेत. आतापर्यंत 21 रुग्णांचा मृत्यू झाला असून तर 229 जणांनी कोरोनावर मात केली आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola