Aurangabad : झोक्याच्या दोरीनं लागला गळफास, मामाच्या गावी आलेल्या मुलाचा मृत्यू

Continues below advertisement

Aurangabad : झोक्याच्या दोरीने गळफास लागून सात वर्षीय मुलाचा मृत्यू झालाय. वैजापूर तालुक्यातील भगूर गावात ही घटना घडलीय. पुष्कर पोटे असं या मुलाचं नाव असून तो सणानिमित्त मामाच्या गावी आला होता. गुरुवारी मामाच्या घराबाहेर मळणीयंत्र सुरु होते. तर घरात पुष्कर हा झोका खेळत होता. झोका खेळता-खेळता  झोका गोल फिरला आणि दोरीला वेढा पडत गेला. दरम्यान पुष्करचा गळा त्या दोरीत अडकला. हा फास पुष्करला सोडवता आला नाही आणि त्याचा मृत्यू झाला.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram