Aurangabad : लग्नाच्या मंडपातून 36 लाखांच्या हिऱ्यांच्या दागिन्यांची चोरी ABP Majha

Continues below advertisement

औरंगाबादमध्ये एका लग्न समारंभातून तब्बल ३६ लाखांच्या रत्नजडित दागिन्यांची चोरी झालेय.  बीड बायपास रोड वरील सुर्या लॉनमध्ये आयोेजित एका समारंभादरम्यान ही घटना घडली आहे. समारंभात घुसलेल्या काही अल्पवयीन मुलांनी वधूच्या दागिन्यांची पिशवी मोठ्या शिताफीनं लंपास केलेय. मात्र ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. मोठ्या मंगल कार्यालयातून अशा प्रकारे दागिन्यांची चोरी होण्याची 8 दिवसातील दुसरी घटना आहे. याप्रकरणात चिखलठणा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय.

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram