Asaduddin Owaisi: 'मुस्लिम मुलांनाही शिकायचं आहे, त्यांनाही आरक्षण द्या' ABP Majha
abp majha web team
Updated at:
12 Dec 2021 08:41 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमुस्लिम आरक्षणाच्या मुद्द्यावरुन एमआयएमचे असदुद्दीन ओवेसी यांनी ठाकरे सरकारवर हल्लाबोल केलाय.. मुस्लिम मुलांनाही शिकायचं आहे, त्यांनाही आरक्षण द्या, असं म्हणत मुंबईच्या चांदिवलीत एमआयएमची सभा पार पडली... तर सेक्युलिरझम या शब्दामुळे मुस्लिम समाजाचं नुकसान झालं असाही घणाघात केला... तर औरंगाबादचे एमआयएम खासदार इम्तियाज जलील यांनी देखील ठाकरे सरकारवर हल्लाबोल केला... औरंगाबादहून मुंबईत येताना जलील यांना अनेक ठिकाणी अडवण्यात आलं... मानखुर्दमध्ये, औरंगाबाद, खारघर, वाशीमध्ये जलील यांना अडवण्यात आलं...