Aurangabad : नवरात्रोत्सवानिमित्त औरंगाबादमध्ये कर्णपुरा यात्रेची सुरुवात, अंबादास दानवे उपस्थित
abp majha web team
Updated at:
26 Sep 2022 08:35 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appनवरात्रोत्सवानिमित्त आज औरंगाबादमध्ये कर्णपुरा यात्रेची सुरुवात झालीये. विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते, कर्णपुरा नवरात्र उत्सव समितीचे संस्थापक अध्यक्ष अंबादास दानवे यांच्या हस्ते कर्णपूरा देवीची पुजा करण्यात आली असुन, यात्रेला सुरुवात करण्यात आलीय.