Ajit Pawar : औरंगाबादच्या पालकमंत्रीपदावरुन शिंदे-भाजप गटात लढाई? अजित पवार म्हणाले...

Continues below advertisement

जिल्ह्याचे पालकमंत्री जाहीर करण्याच्या दिंरगावईवरुन अजित पवार यांनी सरकारवर टीका केलीय. तसेच १८ मंत्र्यांनी दोन-दोन जिल्हे वाटून घ्यावेत, असा सल्लाही अजित पवारांनी मुख्यमंत्र्यांना दिलाय.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram