
Ajit Pawar On Ambadas Danve : 'ज्यांचे सदस्य जास्त त्यांचा विरोधी पक्षनेता असतो : अजित पवार
Continues below advertisement
Ajit Pawar : ज्यांचे सदस्य जास्त त्यांचा विरोधी पक्षनेता असतो, त्यामुळे अंबादास दानवेंच्या नियुक्तीला आम्ही मान्यता दिलीय, अशी समन्वयाची भूमिका विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी घेतलीय.
Continues below advertisement