Osmanabad : स्वतंत्र विदर्भापाठोपाठ आता स्वतंत्र मराठवाडा राज्याची मागणी, संवाद परिषदेचे आयोजन
Continues below advertisement
Osmanabad : स्वतंत्र विदर्भाच्या मागणीनंतर आता मराठवाडा स्वतंत्र राज्य करण्याची मागणी पुढे येऊ लागलीय. याच संदर्भात उद्या उस्मानाबादमध्ये संवाद परिषदेचे आयोजन करण्यात आलंय.. विकासासाठी समर्पक निधी दिला गेला नाही यामुळे मराठवाड्याला अविकसितपणाचा कलंक लागल्याचा आरोप होतोय..
Continues below advertisement