Aditya Thackeray Sabha at Sillod : कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांच्या मतदारसंघात आदित्य ठाकरेंची सभा
कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांच्या मतदारसंघात आदित्य ठाकरेंची सभा. सात नोव्हेंबरला आदित्य सिल्लोड आणि बुलढाणा दौऱ्यावर. शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेणार.