Abdul Sattar : सिल्लोड मतदारसंघातील रेशन दुकान आज रात्रभर उघडे राहणार Aurangabad
औरंगाबाद सिल्लोड मतदारसंघातील रेशन दुकान आज रात्रभर उघडे राहणार आहे. लोकांना शिधा योजनेचा लाभ मिळावा म्हणून कृषिमंत्री अब्दुल सत्तारांनी तसे आदेश दिले आहेत.