Aurangabad : औरंगाबादमध्ये एकाच दिवशी ठाकरे - शिंदे यांचा दौरा, सभेच्या मैदानावरून राजकीय नाट्य
खासदार श्रीकांत शिंदे यांच्या जिल्हा परिषद मैदानावरील सभेला पोलिसांची परवानगी. महावीर चौकात आदित्य ठाकरेंच्या सभेला पोलिसांनी परवानगी नाकारत आंबेडकर चौकाजवळील मोकळ्या जागेत सभा घेण्यास परवानगी
Tags :
Sillod Shrikant Shinde Aurangabad Aaditya Thackeray Shivsena Eknath Shinde : Uddhav Thackeray