Aurangabad Beed Bypass:अक्कलशून्य नियोजनाचा नमुना,काम झाल्यावर पुलाची उंची कमी असल्याचं लक्षात
औरंगाबाद-बीड बायपास रोडवर अक्कलशून्य नियोजनाचा अजब नमुना पाहायला मिळाला. काम पूर्ण झाल्यावर पुलाची उंची कमी असल्याचं लक्षात आलं. पुलाची उंची वाढवण्यासाठी चक्क रस्ता खोदण्याचा अधिकाऱ्यांचा प्रताप त्याने केला आहे.