Aurangabad : औरंगाबादेत लाचलुचपत विभागाची मोठी कारवाई, ८ लाख ५३ हजारांची लाच घेताना अटक
Continues below advertisement
औरंगाबाद जिल्ह्यात लाचलुचपत विभागाने मोठी कारवाई केलीये.. जलसंधारण विभागातील लाचखोर अधिकाऱ्याला रंगेहाथ अटक करण्यात आलीये... ८ लाख ५३ हजारांची लाच घेताना वैजापूर जलसंधारण विभागाचे उपविभागीय अधिकारी ऋषिकेश देशमुख यांना अटक करण्यात आलीये... चौंडेश्वरी कंट्रक्शन नावाच्या कंपनीचं १ कोटी ३७ लाख रुपयांचं बील काढून देण्यासाठी साडेआठ लाख रुपये लाचेची मागणी करण्यात आली होता...
Continues below advertisement