Amaravati : वाघाला मोबाईलमध्ये कैद करण्याचा प्रयत्न ABP MAJHA
अमरावतीच्या चिखलदरामध्ये वाघाचं दर्शन झालं.. जंगल सफारीदरम्यान पर्यटकांना वाघ दिसला.. त्यावेळी पर्यटकांनी या वाघाच्या हालचालींना आपल्या मोबाईलमध्ये कैद केलं..