Ashok Chavan : काँग्रेस नेते अशोक चव्हाणांच्या ट्विटची चर्चा
राष्ट्रीय पातळीवर सध्या तृणमूल काँग्रेस आणि काँग्रेसमध्ये दुरावा आल्याचं चित्र आहे. त्यात बंगालच्या मुख्यमंत्री मुंबई दौऱ्यावर आल्या.. इथे त्यांनी शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांशी गाठीभेटी घेतल्या. पण काँग्रेसच्या नेत्यांना भेटण्याऐवजी त्यांनी थेट काँग्रेस नेते राहुल गांधी आणि नेतृत्वावरच सवाल उपस्थित केले. त्यावर आज काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी विलासराव देशमुखांच्या भाषणाची एक क्लिप ट्विट केली आहे.. आणि त्यांना जे म्हणायचं ते त्यातून सूचकरित्या राजकीय वर्तुळात पोहचवलंय.
अशोक चव्हाणांनी विलासरावांचा ट्विट केलेला व्हीडिओ पाहूयात
Tags :
Mumbai Shiv Sena Ncp Rahul Gandhi Ashok Chavan Congress Leader Tweet Trinamool Congress Congress Leaders In Congress Bengal Chief Minister Vilasrao Deshmukhs Ashok Chavan Vilasraos Tweet