Political News : आशिष शेलार यांना राष्ट्रवादी क्रॉग्रेसचा टोला

Continues below advertisement

ममता बॅनर्जी यांच्या मुंबई दौऱ्यावरून टीका करणाऱ्या भाजप नेते आशिष शेलार यांना राष्ट्रवादीनंही टोला लगावलाय. भाजप नेते सर्व उद्योग गुजरातला घेऊन चाललेत, एक दिवस तुम्हालाही गुजरातला घेऊन जातील, त्यामुळे गुजराती शिकून घ्या, असा टोला राष्ट्रवादीचे प्रवक्ते क्लाईड क्रास्टो यांनी लगावला आहे. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram