Akshay Yewage आषाढी वारीची दृश्यं 360 डिग्री कॅमेऱ्यातून टिपणारा अक्षय येवगे,वारीचे व्हिडीओ व्हायरल!

Continues below advertisement

सध्या सोशल मिडीयावर आषढी एकादशीचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे याची विशेष गोष्ट म्हणजे हा व्हिडीओ 360 डिग्रीच्या कॅमेऱ्यात शूट केलेला आहे. ही दृश्य पाहून सर्वांच्याच डोळ्यांचं पारणं फेटलंय. हा व्हिडीओ शूट केलाय मुंबईच्या गोरेगावमधील अक्षय येवगे यानं, हा व्हिडीओ मागील वर्षाचा असून यंदा जाता न आलेल्या वारकऱ्यांना घरबसल्या यामार्फत वारीचा आनंद अनुभवता आला आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram