Raigad Lockdown | रायगडमध्ये 15 जुलै मध्यरात्रीपासून 24 जुलैपर्यंत लॉकडाऊन, पालकमंत्री आदिती तटकरे यांची माहिती
Continues below advertisement
रायगड जिल्ह्यातील कोरोनामुळे रायगडाची परिस्थिती गंभी झाली असल्याने संपूर्ण रायगड जिल्ह्यात पुन्हा एकदा लॉकडाऊन करण्यात आला आहे. हा लॉकडाऊन दहा दिवसांचा असणार आहे, 15 जुलै मध्यरात्रीपासून 24 जुलैपर्यंत हा लॉकडाऊन असेल. रायगडच्या पालकमंत्री आदिती तटकरे यांनी ही माहिती दिली आहे.
Continues below advertisement