Congress काँग्रेस हायकमांडच्या भूमिकेकडे लक्ष ,गोव्यात काँग्रेस-राष्ट्रवादी-शिवसेना एकत्र?:ABP Majha
Continues below advertisement
आगामी विधानसभा निवडणुकीत काँग्रेसबरोबर आघाडीचा प्रस्ताव शिवसेना आणि राष्ट्रवादीनं दिलाय. माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते दिगंबर कामत आज दिल्लीत असून त्यांच्या या भेटीत आघाडीबाबत खलबतं होण्याची शक्यता आहे. गोव्यात निवडणूक आघाडीबाबत काँग्रेस हायकमांडकडून अद्याप अंतिम होकार मिळालेला नाही. पण महाराष्ट्रात निवडणुकीनंतर एकत्र आलेले तीन पक्ष गोव्यात निवडणुकीआधी एकत्र येणार का याकडे लक्ष लागलंय.
Continues below advertisement
Tags :
Congress Maharashtra News Shiv Sena Live Marathi News ABP Majha LIVE Marathi News ABP Maza Top Marathi News शिवसेना राष्ट्रवादी ताज्या बातम्या ताज्या बातम्या Abp Maza Live Omicron शिवसेना Abp Maza Marathi Live Live Tv Marathi News Latest Marathi Live Tv राष्ट्रवादी Digambar Kamat