Anil Desai : निवडणूक आयोगातील सुनावणीपूर्वी अनिल देसाई माध्यमांसमोर, विधिमंडळ गटाला अस्तित्व
Continues below advertisement
आज निवडणूक आयोगासमोर शिंदे आणि ठाकरे गटातील राजकीय सामन्याचा नवा अंक सुरु होणार आहे....त्या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे खासदार अनिल देसाई दिल्लीत माध्यमांशी संवाद साधताहेत.. आपण थेट जाऊयात अनिल देसाईंच्या पत्रकार परिषदेत
Continues below advertisement