SHARAD PAWAR : ....आणि मराठी शाळेबद्दल पवार म्हणतात : ABP MAJHA

Continues below advertisement

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपल्या राजकीय प्रवासात अनेक सभा, मेळावे भाषणांनी गाजवले. याच भाषणांवर आता पुस्तक येणार आहे. शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या निवडक भाषणांचे 'नेमकचि बोलणे' या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा सुरु आहे. हा पुस्तक प्रकाशन सोहळा वरळीच्या नेहरु सेंटरमध्ये पार पडतोय. शरद पवार, शिवसेना खासदार संजय राऊत, डॉ. विजय केळकर, रंगनाथ पठारे  यांची उपस्थिती आहे... दरम्यान ज्येष्ठ पत्रकार अनंत बागायतकर यांनी भविष्यातल्या भारताबद्दल विचारलं असता शरद पवारांनी काय मत मांडलंय पाहुुयात

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram