Yashomati Thakur Pahani : अमरावतीत यशोमती ठाकूर यांच्याकडून शेतीची पाहणी, शेती पाण्याखाली
Continues below advertisement
पावसामुळं अमरावतीतील पेढी नदीची पाणी पातळी वाढलीय. त्यामुळं शेकडो हेक्टर शेती वाहून गेलीय. यशोमती ठाकूर यांनी शेताच्या बांधावर जाऊन शेतीच्या नुकसानाची पाहणी केलीय.
Continues below advertisement