Bachchu Kadu On Guwahati  : गुवाहाटीला जावंच लागेल, आमदार बच्चू कडू यांची प्रतिक्रिया

Continues below advertisement

Bachchu Kadu  : 21 तारखेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गुवाहाटीला जाणार त्यामध्ये आमदार बच्चू कडू पण जाणार का?  या प्रश्नावर आमदार बच्चू कडू म्हणाले की जावंच लागेल.. सगळ्याने नवस केला म्हणून तर हे नवीन सरकार आलं.. शेतकरी आत्महत्या झाल्या नाही पाहिजे..दिव्यांग मंत्रालय झालं पाहीजे. सरकार पडलं तरी बेहत्तर पण शेतकरी अडचणीत आला नाही पाहिजे. असं वक्तव्य बच्चू कडू यांनी केलं आहे.   

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram