Umesh Kolhe Murder Case Special Report : अमरावती हत्याकांडात दिवसागणिक नवे खुलासे, मित्राकडूनच हत्या

Umesh Kolhe Murder Case Special Report :  : बातमी दहा दिवसांपासून देशभर गाजत असलेल्या अमरावती हत्याकांडची,  दिवसागणिक नवनवे खुलासे होतायत... प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान करणाऱ्या नुपूर शर्मांचं समर्थन करणारी पोस्ट उमेश कोल्हे या व्यक्तीनं लिहिलं... आणि काही अज्ञातांनी त्यांच्या हत्या केली... पण आता यात त्यांच्या मित्राचाच हात होता... असं समोर आलं... कसा ते पाहुयात..

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola