Amravati Bus Fire :   नागपूर-अमरावती महामार्गावर एसटी महामंडळाच्या बसने घेतला पेट

Continues below advertisement

Amravati Bus Fire :   नागपूर-अमरावती महामार्गावर एसटी महामंडळाच्या बसने पेट घेतला.  अमरावतीच्या पिंपळझिरा गावाजवळील घटना घडली. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram