Umesh Kolhe प्रकरणात उद्धव ठाकरेंनी पोलिसांना केलेल्या फोनची चौकशी होणार, शंभूराज देसाईंची माहिती
Continues below advertisement
उमेश कोल्हे हत्या प्रकरणाची एसआयटीमार्फत चौकशी होणार. शंभूराज देसाई यांची सभागृहात माहिती. उद्धव ठाकरेंनी पोलिसांना केलेल्या फोनचीही चौकशी होणार. आमदार रवी राणांच्या मागणीनंतर शंभुराजे देसाईंचं सभागृहात आश्वासन
Continues below advertisement