Santosh Bangar Attack Update : संतोष बांगर यांचा ताफा रोखण्याचा प्रयत्न, 10 शिवसैनिक पोलिसांना शरण

अमरावतीच्या अंजनगाव सुर्जी इथं शिंदे समर्थक आमदार संतोष बांगर यांचा ताफा रोखल्याप्रकरणी १० शिवसैनिक पोलिसांना शरण आलेत.. यांत  शिवसेना माजी तालुका प्रमुख महेंद्र दिवटे आणि शिवसेना शहर प्रमुख राजू अकोटकर यांचा समावेश आहे. या शिवसैनिकांनी आमदार बांगर यांच्याविरोधात निवडणूक लढून जिंकण्याचा निर्धार व्यक्त केलाय.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola