Bachchu Kadu Belora Village : बच्चू कडू यांच्या बेलोरा गावातील ग्रामस्थांची रवी राणा वादावर काय प्रतिक्रिया ?
abp majha web team
Updated at:
31 Oct 2022 12:01 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appबच्चू कडू (Bachchu Kadu) आणि रवी राणा (Ravi Rana) यांच्यातील वाद मिटल्याचं दिसून येतंय.कारण रवी राणा यांनी दिलगिरी व्यक्त करत बच्चू कडूंसाठी वापरलेले शब्द मागे घेत असल्याचं म्हटलंय. तसंच बच्चू कडू यांनी त्यांच्याबाबत वापरलेले शब्द मागे घ्यावेत असंही रवी राणा यांनी म्हटलंय