Raj Thackeray Amravati : राज ठाकरे अमरावतीत दाखल, कार्यकर्त्यांनी केलं जंगी स्वागत
मनसे अध्यक्ष राज ठाकरे अमरावतीत दाखल
अमरावती शहरातील वेलकम पॉईन्टवर मनसे पदाधिकाऱ्याकडून राज ठाकरे यांचं जंगी स्वागत.
पुष्पवृष्टी आणि ढोल ताशांच्या गजरात जंगी स्वागत.
अमरावती विश्रामगृह याठिकाणी सुद्धा त्यांचं भव्य स्वागत होणार.
आज राज ठाकरे यांचं विश्रामगृह येथे मुक्काम. उद्या सकाळी 11 वाजता अमरावती येथील हॉटेल महफील इनवर अमरावती विभागातील पाच जिल्ह्यातील मनसे कार्यकर्त्यांसोबत जिल्हानिहाय बैठका.