Sambhaji Bhide : अंजनगावात संभाजी भिडेंचा पुतळा जाळून निषेध, जिजाऊ ब्रिगेड आक्रमक
Continues below advertisement
Sambhaji Bhide : अंजनगावात संभाजी भिडेंचा पुतळा जाळून निषेध संभाजी भिडेंच्या पुतळ्याला लावल्या टिकल्या संभाजी भिडेंच्या पुतळ्याला मारले जोडे "बेताल वक्तव्य केल्यास भिडेंना चोप देणार" असा घोषणा दिल्या. अमरावतीत जिजाऊ ब्रिगेड आक्रमक झाली आहे.
Continues below advertisement