Prakash Ambedkar PC Amravati : संजय राऊत खोटं बोलता, नवनीत राणा जेलमध्ये जाणार, आक्रमक पत्रकार परिषद

Continues below advertisement

Prakash Ambedkar PC Amravati : संजय राऊत खोटं बोलता, नवनीत राणा जेलमध्ये जाणार, आक्रमक पत्रकार परिषद
नवनीत राणा या बिगेस्ट फ्रॉड असल्याचा आरोप प्रकाश आंबेडकर यांनी अमरावतीत केला. त्यांनी जेलमध्ये जाण्याची तयारी ठेवावी असं प्रकाश आंबेडकरांनी म्हटलं आहे. त्यावर आमदार रवी राणा यांची प्रतिक्रिया समोर आलीय. कशामुळे आम्ही जेलमध्ये जाणार आहोत? आम्ही काय चुकी केलीय? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram