Amravati : अमरावतीत विशाल हिंदू धर्म सभेचे आयोजन, डॉ. प्रवीण तोगडिया राहणार उपस्थित राहणार
अमरावतीत आज विशाल हिंदू धर्म सभेचे आयोजन करण्यात आलं आहे. सभेला राष्ट्रीय बजरंग दलाचे संस्थापक डॉ. प्रवीण तोगडिया राहणार उपस्थित राहणार आहेत. पत्रकार परिषदही घेणार असल्याची माहिती आहे.