Amravati Crime : उमेश कोल्हेंच्या हत्येमागे PFI? NIA नं व्यक्त केला संशय ABP Majha
abp majha web team
Updated at:
08 Aug 2022 08:59 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appउमेश कोल्हे हत्या प्रकरणाचा संबंध पीएफआय संघटनेशी असल्याचा संशय.. हत्या प्रकरणातील आरोपींच्या चौकशीनंतर एनआयएची माहिती.