Navneet Rana Dance Adivasi Holi : रवी राणांच्या ढोलकीवर नवनीत राणा यांनी धरला ठेका Amravati
दोन दिवसांवर होळीचा सण आलाय... घरोघरी या रंगीबेरंगी सणाची तयारी सुरु झालीय.. तर तिकडे आमदार रवी राणांच्या ढोलकीवर खासदार नवनीत राणांनी ठेका धरलाय.. मेळघाटातील दाभिया या गावात आदिवासी लोकांनी राणा दाम्पत्यांचं स्वागत केलं... यावेळी रवी राणांच्या ढोलकीवर नवनीत राणांनी आदिवासी नृत्य केलं आणि उपस्थितांची मनं जिंकली...