Amravati : अमरावतीत भाजपला धक्का? दुसऱ्या पसंतीच्या मतमोजणीत मविआचे धीरज लिंगाडे आघाडीवर
अमरावतीत दुसऱ्या पसंतीची मतमोजणी अजूनही सुरूच
मविआच्या धीरज लिंगाडे यांना 43 हजार 632 मतं
भाजपचे उमेदवार डॉ. रणजीत पाटील पिछाडीवर
अमरावतीत दुसऱ्या पसंतीची मतमोजणी अजूनही सुरूच
मविआच्या धीरज लिंगाडे यांना 43 हजार 632 मतं
भाजपचे उमेदवार डॉ. रणजीत पाटील पिछाडीवर